सहा महिने पूर्ण झाल्यावर लहान मुलांना फ्लूची लस देता येते.



पावसाळ्यात लहान मुलांना फ्लूची लस देणं गरजेचं आहे.



लहान मुलांना फ्लूमुळे न्युमोनिया आणि ब्रॉकायटिस होण्याची धोका असतो.



न्युमोनिया झाल्यावर फुफ्फुसांमध्ये संक्रमण होतं



यामुळे श्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात



तसेच तीव्र ताप येण्याचीही शक्यता असेत



यापासून संरक्षण म्हणून लहान मुलांना फ्लूची लस देणं फायदेशीर ठरतं



म्हणून डॉक्टर पावसाळ्यात लहान मुलांना फ्लूची लस देण्याचा सल्ला देतात



ज्या मुलांना श्वसनासंबंधित आजार असतात, अशा मुलांना बदलत्या काळात अधिक समस्यांना सामोरं जावं लागतं.



डॉक्टरांच्या मते फ्लूच्या लसीपासून मुलांचं 50 ते 70 टक्के संरक्षण होतं.



या लसीमुळे व्हायरल आजारांपासून मुलांचं संरक्षण होतं.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.



यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.