अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे.

या दिवशी तुम्ही देखील घरी प्रभू श्रीराम यांची पूजा अर्चा करू शकतात.

जाणून घ्या घरी प्रभू श्रीराम यांची पूजा कशी करावी.

घरात जिथे प्रभू श्रीराम यांची प्रतिमा असेल तिथे गंगाजल शिंपडावे.

तसेच त्या जागी लाकडी पाट ठेवावा.

त्यापटावर लाला वस्त्र टाकावे.

त्यावर श्रीराम यांची प्रतिमा ठेवावी.

प्रभू श्रीराम यांच्या सोबत हनुमा आणि देवी सीतेची प्रतिमा ठेवावी.

प्रभू श्रीराम यांना दूध, दही, तूप किंवा पंचामृत अर्पण करावे.

त्यावर धूप, अगरबत्ती दिवा लावावा. त्यानंतर प्रभू श्रीरामांची आरती करावी.