अंकुरलेले चणे म्हणजे हरभरे आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतात.
अंकुरलेले चणे म्हणजे हरभरे आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतात.
अंकुर आल्याने हरभऱ्यातील पोषकतत्वे आणि जीवनसत्त्वे यांचं प्रमाण वाढतं.
अंकुर आल्याने हरभऱ्यातील पोषकतत्वे आणि जीवनसत्त्वे यांचं प्रमाण वाढतं.
अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाल्ल्याने पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाल्ल्याने पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
यामुळे पोटासंबंधित समम्या होऊ शकतात. त्यामुळे अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर 'या' पाच गोष्टी खाऊ नका.
अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर किमान एक ते दोन तास दूध पिऊ नये. ऑक्सलेटमुळे त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते.
अंडी खाऊ नका. अंड्यातील प्रथिनांच्या प्रमाणामुळे चणे पचन होण्यास वेळ लागू शकतो. याच्या मिश्रणाने पोटात गॅस, पेटके आणि अपचणाची समस्या उद्भवू शकते.
लसूण खाल्ल्याने त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. त्याचे सेवन हानिकारक ठरू शकतं.
यानंतर लसूण खाल्यामुळे चेहऱ्यावर पुरळ, मुरुम आणि लाल चट्टे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
अंकुरलेल्या चण्यामध्ये प्रथिने आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असतं. तर, लोणच्यामध्ये मीठ आणि व्हिनेगर जास्त प्रमाणात असते.
हे एकत्र सेवन केल्याने पोटात जळजळ, ॲसिडीटी आणि अपचन होऊ शकते. त्यामुळे अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर किमान एक ते दोन तासांनंतरच लोणचं खावं.
अंकुरलेल्या चण्यामध्ये व्हिटॅमिन के असते आणि कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. दोन्ही जीवनसत्त्वांचे मिश्रण शरीरात ऑक्सलेट तयार करू शकते जे हानिकारक आहे.
त्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो आणि किडनी स्टोनचा धोका वाढतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.