आपल्या शरीरामध्ये 70 टक्के पाणी असतं.



दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता असते.



पाणी पिण्याची देखील एक पद्धत असते.



जर चुकीच्या पद्धतीने पाणी पिलं तर नुकसान होण्याची शक्यता असते.



उभं राहून पाणी पिल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.



पाणी जर उभं राहून पिलं तर ते पटकन पोटात जातं.



त्यामुळे पचन क्रियेवर नुकसान होण्याची शक्यता असते.



उभं राहून पाणी पिल्यास पेशींना आणि नसांना देखील आराम मिळत नाही.



असं पाणी पिल्याने किडनीवर देखील परिणाम होऊ शकतो.



यामुळे शरीरात अनेक बदल होऊ शकतात.