अभिनेत्री अवनीत कौरनं चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.



अवनीत कौर ही 21 वर्षाची आहे.



अवनीत ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्समधील फोटो शेअर करते.



अवनीतला 32.7 मिलियन्स फॉलोवर्स आहेत.



मर्दानी,एकता, ब्रुनेई, मर्दानी- 2 या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे.



हमारी सिस्टर दीदी,चंद्र नंदिनी, एक मुट्ठी आसमान या मालिकांमध्ये अवनीतनं काम केलं.



काही महिन्यांपूर्वी अवनीतचा टिकू वेड्स शेरू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.



टिकू वेड्स शेरू या चित्रपटामधील अवनीतच्या किसिंग सिनची सोशल मीडियावर चर्चा झाली.



अवनीतनं 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रिन शेअर केली होती.



आता अवनीतच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.