टीव्ही सिरियमलमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून अवनीत कौरला ओळखले जाते.

अवनीत आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अवनीत खूप कमी वयात नेटकऱ्यांची सेलिब्रिटी झाली आहे.

अवनीतने अलिकडेच आपले काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

इन्स्टाग्रावर अवनीतला 31.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

भारतासह परदेशात देखील अवनीतचे चाहते आहेत.

बालकलाकार म्हणून अनवीतने आपल्या करिअरला सुरूवात केली आहे.

आता अवनीत मोठ्या पडद्याकडे वळत आहे.

अवनीत नवाजुद्दीनसोबत टीकू वेड्स शेरू मध्ये दिसणार आहे.

अवनीतच्या फोटोंवर चाते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात.