बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे.



आलिया आणि रणबीर कपूर यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.



लग्नाच्या 2 महिन्यांनंतर प्रेग्नेंसीची घोषणा करत रणबीर आणि आलियाने सर्वांनाच हैराण केले होते.



दरम्यान आता आलियाने एक सुंदर फोटोशूट केले आहे, ज्यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसली आहे.



सुंदर चॉकलेटी रंगाच्या आउटफिटमध्ये आलिया खूप सुंदर दिसत आहे.



यावेळी तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज दिसत आहे.



आलिया आणि रणबीर कपूरचा नवा चित्रपट ब्रह्मास्त्र रिलीज होणार आहे.



ही जोडी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.



या फोटोंमध्ये आलिया भट्टचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.



फोटोंमध्ये आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत आहे.