सर्वात स्वस्त फॉर्च्युनरची किंमत काय आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम

टोयोटा फॉर्च्युनर एक शानदार आणि शक्तिशाली गाडी मानली जाते.

टोयोटा फॉर्च्यूनर पेट्रोल, डिझेल आणि माइल्ड हायब्रिड इंजिन पर्यायांसोबत येते.

फॉर्च्युनरमध्ये मिळणाऱ्या 2694CCपेट्रोल इंजिनमधून 164BHP ची शक्ती मिळते.

पेट्रोल इंजिनसह फॉर्च्युनर 10.3 kmpl चं मायलेज देण्याचा दावा करते.

टोयोटाच्या या गाडीत 2WD आणि 4WD टर्बो डिझेल इंजिनचा पर्याय आहे.

फॉर्च्युनरमध्ये 4WD माइल्ड हायब्रिड (इलेक्ट्रिक+डिझेल) 2755 cc टर्बो इंजिनचा पर्याय देखील आहे.

टोयोटा फॉर्च्यूनरच्या सर्वात स्वस्त मॉडेलची एक्स शोरूम किंमत 3365 लाख रुपये आहे

फॉर्च्यूनरच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 48.85 लाख रुपये आहे.

टोयोटा फॉर्च्युनरला क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाली आहे.