Tata Punch किती माइलेज देते?

Published by: एबीपी माझा वेब टीम

टाटा पंच स्वस्त आणि चांगले मायलेज देणारी 5-सीटरपैकी एक आहे.

टाटा पंच मध्ये 1.2-लीटर रेव्होट्रॉन इंजिन आहे, जे 87.8 PS ची शक्ती निर्माण करते.

या इंजिनमधून 3,150-3,350 rpm वर 115 Nm चा टॉर्क निर्माण होतो.

ही कार पेट्रोल प्रकारात मॅन्युअल ट्रांसमिशन सोबत 2009 kmpl ची मायलेज देते

गाडीच्या पेट्रोल प्रकारात ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह 18.8 kmpl चा मायलेज मिळतो.

त्याच्या सीएनजी मॉडेलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह 26.99 kmkg चा मायलेज मिळतो.

टाटा पंचला ग्लोबल एनसीएपी कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाली आहे.

गाडीची एक्स-शोरूम किंमत 5.50 लाख पासून सुरू होऊन 9.30 लाखांपर्यंत जाते.

टाटाच्या या गाडीत मागे बसलेल्या प्रवाशांसाठीही एसी व्हेंट्स दिले आहेत.