Hero Splendor Plus किती माइलेज देते?

Published by: एबीपी माझा वेब टीम

हीरो स्प्लेंडर प्लस भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटरसायकल्सपैकी एक आहे.

हिरो स्प्लेंडर प्लस सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाइक्सपैकी एक आहे

हीरो स्प्लेंडर प्लस मध्ये एअर कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर ओएचसी इंजिन आहे.

स्प्लेंडर प्लस मध्ये बसवलेल्या या इंजिनमधून 8,000 rpm वर 5.9 kW ची शक्ती मिळते.

भारतीय बाजारात Hero Splendor Plus चे एकूण चार प्रकार विकले जातात.

या स्प्लेंडर प्लसच्या सर्व प्रकारात एकूण 7 रंग पर्याय उपलब्ध आहेत.

हीरो स्प्लेंडर प्लस एक लीटर पेट्रोलमध्ये 61 किलोमीटर अंतर पार करते, असा दावा करते.

हीरो स्प्लेंडर प्लस 9.8 लीटर इंधन टाकी क्षमतेसह येते.

टँकी पूर्ण भरल्यावर, सुमारे 600 किलोमीटर पर्यंत सहजपणे गाडी चालवता येते.