Mahindra BE 6 चार्ज करायला किती वेळ लागतो?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: mahindraelectricsuv.com

महिंद्रा इलेक्ट्रिक कार्स बाजारात एकापाठोपाठ एक नवीन गाड्या लॉन्च करत आहे.

Image Source: mahindraelectricsuv.com

महिंद्रा बीई 6 आणि एक्सईव्ही 9 ई, ह्या दोन्ही शक्तिशाली इलेक्ट्रिक कार आहेत.

Image Source: mahindraelectricsuv.com

महिंद्रा बीई ६ चे २० प्रकार भारतीय बाजारात आहेत.

Image Source: mahindraelectricsuv.com

महिंद्राच्या या ईव्ही दोन बॅटरी पॅक पर्यायांसोबत येतात - 59 kWh आणि 79 kWh.

Image Source: mahindraelectricsuv.com

BE 6 मध्ये मोठ्या बॅटरी पॅकसह 79 kWh आणि 210 kW ची मोटर आहे.

Image Source: mahindraelectricsuv.com

महिंद्रा BE 6 ही पॉवर सेटअपसह एका चार्जिंगमध्ये 683 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते.

Image Source: mahindraelectricsuv.com

महिंद्राच्या या कारला 11.2 kW च्या चार्जरने चार्ज करायला 8 तास लागतात.

Image Source: mahindraelectricsuv.com

ही कार 72 kW च्या चार्जरने 11.7 तासात चार्ज केली जाऊ शकते.

Image Source: mahindraelectricsuv.com

जर तुम्ही डीसीमध्ये ही गाडी चार्ज केली, तर 180 kW च्या चार्जरने ही गाडी फक्त 20 मिनिटात चार्ज होईल.

Image Source: mahindraelectricsuv.com