क्लासिक 350ची एक्स-शोरूम किंमत काय आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 एक चांगली मायलेज देणारी स्टायलिश बाइक आहे.

Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्डच्या बाईकमध्ये 350cc, सिंगल सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 मध्ये बसवलेल्या या इंजिनमधून 14.87 kW ची शक्ती आणि 27 Nm चा टॉर्क मिळतो.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350, 35 किलोमीटर प्रति लीटरची मायलेज देण्याचा दावा करते.

Image Source: royalenfield.com

रॉयल एनफील्डची ही मोटरसायकल 13 लिटरच्या फ्यूल टँक क्षमतेसह येते.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 च्या सर्वात स्वस्त मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1,81,118 रुपये आहे.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 च्या सर्वात महागड्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 2,15,750 रुपये आहे.

Image Source: royalenfield.com

मोटरसायकलच्या एक्स-शोरूम किमतीत आरटीओ, इन्शुरन्स आणि इतर करांची बेरीज केल्यावर ऑन-रोड किंमत मिळते.

Image Source: royalenfield.com

क्लासिक 350 सिंगल चॅनेल आणि ड्युअल चॅनेल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम सोबत येते.

Image Source: royalenfield.com