फॉर्च्यूनरची ऑन-रोड किंमत काय आहे?

Published by: जगदीश ढोले
Image Source: toyotabharat.com

टोयोटा फॉर्च्युनर एक 7-सीटर कार आहे. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये मिळते.

Image Source: toyotabharat.com

फॉर्च्युनरची एक्स शोरूम किंमत 33.65 लाख रुपयांपासून सुरू होऊन 48.85 लाख रुपयांपर्यंत जाते

Image Source: toyotabharat.com

कोणत्याही गाडीची किंमत शोरूममध्ये वेगळी असते आणि रस्त्यावर उतरल्यावर त्या गाडीची किंमत बदलते.

Image Source: toyotabharat.com

गाडी शोरूममधून बाहेर पडताच कारवर आरटीओ, इन्शुरन्स आणि इतर अनेक प्रकारचे टॅक्स लागतात.

Image Source: toyotabharat.com

या सर्व करांसोबत फॉर्च्युनरच्या सर्वात स्वस्त मॉडेलची ऑन-रोड किंमत 38.90 लाख रुपये आहे.

Image Source: toyotabharat.com

टोयोटा फॉर्च्युनरच्या टॉप मॉडेलची ऑन रोड किंमत 56.35 लाख रुपये आहे

Image Source: toyotabharat.com

फॉर्च्युनरमध्ये 2694 cc ते 2755 cc चे इंजिन आहे, ज्यामुळे 163.6-201.15 bhp ची शक्ती मिळते.

Image Source: toyotabharat.com

टोयोटाची ही कार 12 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देण्याचा दावा करते.

Image Source: toyotabharat.com

फॉर्च्यूनर मध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 7 एअरबॅग्ज दिले आहेत

Image Source: toyotabharat.com