रेंज रोव्हरसाठी किती EMI भरावा लागेल?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: rangerover.com

लँड रोव्हर रेंज रोव्हर एक शक्तिशाली लक्झरी कार आहे. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारच्या इंजिनमध्ये येते.

Image Source: rangerover.com

रेंज रोव्हरचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडल 3.0-लीटर LWB ऑटोबायोग्राफी हे आहे.

Image Source: rangerover.com

रोवर रेंज रोवर एलडब्ल्यूबी ऑटोबायोग्राफी मॉडेलची किंमत 2.57 कोटी रुपये आहे.

Image Source: rangerover.com

लँड रोव्हरची ही कार खरेदी करण्यासाठी 2.31 कोटी रुपयांचे कर्ज मिळू शकते.

Image Source: rangerover.com

रेंज रोवर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 25. 67 लाख रुपयांचे डाउन पेमेंट भरावे लागेल.

Image Source: rangerover.com

रेंज रोव्हरसाठी चार वर्षांच्या कर्जावर 9 टक्के व्याजाने दरमहा 5.75 लाख रुपये EMI भरावा लागेल.

Image Source: rangerover.com

लँड रोव्हरच्या या गाडीसाठी पाच वर्षांच्या कर्जावर नऊ टक्क्यांच्या व्याजाने 4.80 लाख रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

Image Source: rangerover.com

ऑटोबायोग्राफी मॉडेलसाठी सहा वर्षांच्या कर्जावर 9 टक्के व्याजाने 4.16 लाख रुपयांचा EMI भरावा लागेल.

Image Source: rangerover.com

रेंज रोव्हरसाठी सात वर्षांच्या कर्जावर 9 टक्के व्याजाने 3.72 लाख रुपयांची EMI भरेल.

Image Source: rangerover.com