जेसीबी बुलडोझर खरेदी करताय? किती रुपये लागणार, जाणून घ्या

Published by: अनिरुद्ध जोशी

बुलडोजर हे एक असे यंत्र आहे, ज्याचा उपयोग कठीण कामे सोपी करण्यासाठी केला जातो.

रस्त्यांचे बांधकाम असो किंवा शेतीची कामे, ही मशिन सर्व कामांमध्ये वापरली जाते.

बेकायदेशीर बांधकाम काढण्यासाठी जेसीबी बुलडोझर मशीनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

भारतात जेसीबी, एसीई आणि महिंद्रासह अनेक कंपन्या बुलडोझर बनवतात.

जेसीबी 2DX बॅकहो लोडरची एक्स-शोरूम किंमत 18-20 लाख रुपयांच्या आसपास आहे.

जेसीबी 3 डीएक्स बॅकहो लोडरची एक्स-शोरूम किंमत 35-38 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

जेसीबी 3 डीएक्स प्लस बॅकहो लोडरची एक्स-शोरूम किंमत 30-32 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

जेसीबी एक्सकेवेटरच्या 100C1 मॉडेलची एक्स शोरूम किंमत 26-28 लाख दरम्यान आहे.

बुलडोजर ट्रक, ट्रॅक्टर आणि ट्रॉली यांच्या लोडिंग-अनलोडिंगमध्येही उपयोगात येतो.