Hyundai Venue N-Line भारतात लॉन्च . व्हेन्यू एन-लाइनची किंमत 12.16 लाख रुपये आहे. ही N6 आणि N8 या दोन प्रकारांमध्ये बाजारात उतरवण्यात आली. N6 प्रकाराची किंमत 12.16 लाख रुपये आहे. N8 ची किंमत 13.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यात 1.0-लिटर टर्बो GDI पेट्रोल इंजिन आहे.