तुमच्या कपड्यांमधून ठरतं तुमचं भविष्य?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

अनेकदा आपल्या आवडीनिवडींचा संबंध आपल्या भविष्याशी जोडला जातो किंवा जाऊ शकतो.

Image Source: pinterest

जसे की, आपल्या कपड्यांची निवड.

Image Source: pinterest

मेटाफिजिक्समध्ये एक संकल्पना आहे – “Old clothes carry old vibes.”

Image Source: pinterest

म्हणूनच जेव्हा तुम्ही आयुष्याच्या कठीण टप्प्यातून जाता तेव्हा सर्वात आधी तुमच्या कपड्यांचा पेहराव बदला.

Image Source: pinterest

याच कारणामुळे जेव्हाही आपलं महत्त्वाचं काम असतं, इंटरव्ह्यू, किंवा नवीन कार्याची सुरुवात करायची असल्यास आपण नवीन कपडे घालतो.

Image Source: pinterest

ही अंधश्रद्धा नाही, तर ही एक शक्ती संचार करण्याची प्रक्रिया आहे.

Image Source: pinterest

फॅशन फक्त कपड्यांपुरती मर्यादित नाही, तर ती तुमची ओळख असते.

Image Source: pinterest

जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्यातील बेस्ट व्हर्जनप्रमाणे ड्रेस करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही Subconscious Mind ला संकेत देता.

Image Source: pinterest

म्हणजेच, तुम्ही स्वत:ला त्या पेहरावात ठेऊन एक प्रकारे तुमचं भविष्य पाहता.

Image Source: pinterest

यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचा दृष्टीकोनही बदलतो.

Image Source: pinterest

आणि मग चांगले लोक, नवीन संधी आणि दैव तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होते.

Image Source: pinterest

म्हणून जेव्हा तुम्ही एखादी वस्तू किंवा कपडे खरेदी करायला जाल, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा.

Image Source: pinterest

माझं सक्सेस व्हर्जन काय घालेल? कारण त्याच उत्तर तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवून आणू शकतं.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest