घरामध्ये शमीचं झाड लावणं शुभ मानलं जातं.

धार्मिक मान्यतेनुसार, शमीमध्ये शनिदेवाचं वास्तव्य आहे असं म्हणतात.

विशेषतः श्रावण महिन्यामध्ये शमीचे रोप लावणे फलदायी मानले जाते.

श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या पूजेदरम्यान शमीची पानं वाहण्याचीसुद्धा परंपरा आहे.

तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवार, शनिवार किंवा रविवारच्या दिवशी शमीचे रोप लावू शकता.

श्रावण महिन्यामध्ये शमीचे रोप लावणे शुभ असते.

घराच्या अंगणात किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी तुम्ही शमीचे रोप लावू शकता.

श्रावण महिन्यात शमीचे रोप लावणे, शिवकृपा मिळवण्याचा मार्ग आहे.