रस्त्यावर चालताना अनेकदा अचानक रस्त्यावर काही गोष्टी मिळतात.



रस्त्यावर सापडणाऱ्या किंवा दिसणाऱ्या वस्तूंमध्ये काही शुभ तर काही अशुभ संकेत असतात.



रस्त्यात चालताना कोणत्या गोष्टी दिसणं शुभ मानलं जातं ते जाणून घेऊयात.



रस्त्यावर नाणं किंवा नोट मिळणं हे धनलाभाचे शुभ लक्षण मानले जाते.



रस्त्यात चालताना विड्याचं पान दिसणंसुद्धा शुभ लक्षण आहे.



रस्त्यात चालत असताना अचानक हत्ती दिसणे हा देखील शुभ संकेत आहे.



अचानक रस्त्यात भाकरीचा तुकडा दिसणे हा सुद्धा अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मानला जातो.



मोरपंख, पांढरी कवडी आणि माशासारख्या गोष्टी दिसणे शुभ असते.