तारुण्यातल्या 'या' चुकांचे परिणाम म्हातारपणी भोगावे लागतात!

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात तारुण्यात केल्या जाणाऱ्या काही चुकांचा उल्लेख केला आहे.

Image Source: pinterest

तारुण्यात काही लोक अशा चुका करतात की त्यांचे परिणाम त्यांना मरेपर्यंत भोगावे लागतात.

Image Source: pinterest

वाईट संगत

चाणक्यनीतीनुसार, तुमच्या संगतीचा माणसावर खूप मोठा परिणाम होतो.

Image Source: pinterest

आळस -

जे लोक तारुण्यात वेळेचे मूल्य समजत नाहीत, त्यांचा वेळ देखील त्यांना मागे सोडतो.

Image Source: pinterest

अव्यवस्थितपणा

चाणक्यनीतीनुसार, जे लोक शिस्तीचे पालन करत नाहीत ते आयुष्यात काहीही साध्य करू शकत नाहीत.

Image Source: pinterest

तारुण्यात केलेल्या ‘या’ चुका संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतात, असं चाणक्यनीतीत म्हटलंय.

Image Source: pinterest

या धोरणांचे पालन करून, व्यक्तीला संपत्ती, यश, प्रसिद्धी, आदर, आरोग्य, चांगले नातेसंबंध मिळू शकते.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest