वैदिक पंचांगानुसार, आज 7 ऑगस्ट 2025 कोणासाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

आज जोडीदाराच्या कला कलाने घ्यावे लागेल, नोकरी व्यवसायात बौद्धिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवाल.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

आज हुशारीच्या जोरावर अनेक कामे पार पाडाल, तुमच्या कामातील एकाग्रता इतरांच्या नजरेत भरणारा ठरेल.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

आज थोड्या लहरी आणि विक्षिप्त स्वभावामुळे जवळच्या माणसांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

आज थोडा हट्टीपणा वाढेल, नेहमीच्या नियोजित कामांमध्ये फार मोठा फरक करून इतरांचे डोळे दीपावून टाकाल.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

आज संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी चालून येतील, प्रकृतीकडे मात्र लक्ष दिले पाहिजे.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

आज अपचन पायदुखी यासारख्या आजार संभवतात. शिस्त आणि ताकतिक या गोष्टींचे चाहते रहाल.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

आज स्वतःबरोबर इतरांनाही कामाला लावाल, तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुमच्या कामांमध्ये घरच्या लोकांचा हस्तक्षेप सहन करावा लागेल, काही वेळा धाडसी निर्णयही घ्यावे लागतील.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

आज आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याच्या अनेक वाटा खुल्या होतील, आवकही वाढेल.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो खर्च वाढल्यामुळे हातात पैसा मात्र राहणार नाही, चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

आज नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल, वरिष्ठांची मर्जी संपादन होईल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

आज घरातील व्यक्तींना खुश ठेवण्यासाठी एखादा वेगळा बेत आखाल. तरुणांचे विवाह ठरतील.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA