आजकालच्या काळात, भूत आणि आत्म्याचा वावर खरा आहे की कोणाची सावली आहे हा विचार करायला भाग पाडतो.

Published by: प्रिया मोहिते

गरुड पुराणाप्रमाणे काही विशिष्ट परिस्थितीत आत्मा भूत किंवा पिशाच्च बनून भटकतात.

Published by: प्रिया मोहिते

खरंतर, अकाली मृत्यू, आत्महत्या, किंवा अपूर्ण इच्छा मृत्यूसोबत आत्म्यांचे भूतयोनीत प्रवेश करण्याची शक्यता असते.

Published by: प्रिया मोहिते

असं म्हणतात की, अशी आत्मा मृत्यूलोकात आपली इच्छा पुरवण्यासाठी भटकत राहते.

Published by: प्रिया मोहिते

असं म्हणतात की अधर्मी, पापी, मानसिक दृष्ट्या कमजोर लोकांना अशा आत्म्यांचा शोध असतो.

Published by: प्रिया मोहिते

अशा लोकांच्या वर्तनात, भावनांमध्ये आणि विचारांमध्ये असामान्य बदल जाणवतो.

Published by: प्रिया मोहिते

नकारात्मक ऊर्जेतून मुक्ती मिळवण्यासाठी हवन, पूजा आणि सर्व प्रकारचे उपाय केले जातात.

Published by: प्रिया मोहिते

असं म्हणतात की, ज्या घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा होते, दिवा लावला जातो तिथे नकारात्मक ऊर्जेचा वास राहत नाही.

Published by: प्रिया मोहिते