पावसाळ्याच्या दिवसात कीटक आणि किड्यांचं घरात येणं ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येमुळे प्रत्येकजण त्रस्त असतो.

Image Source: pexels

दारांचे आणि खिडक्यांचे होल बंद केले पाहिजेत जेणेकरून पाल घरात येणार नाही.

Image Source: pexels

पाल कीटक खातात, त्यामुळे घरात स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे.

Image Source: pexels

कांदा आणि लसणाच्या वापरानेही आपण पाल घराबाहेर काढू शकतो.

Image Source: pexels

अंड्याच्या कवचांनाही पाल घाबरतात, त्यामुळे ती घरात ठेवून तुम्ही पाल घराबाहेर काढू शकता.

Image Source: pexels

काळीमिरीचा स्प्रे करूनही पाल पळवता येते.

Image Source: pexels

कॉफी पावडर आणि तंबाखूच्या वासामुळे पाल पळून जातात.

Image Source: pexels

कापूर गोळ्यांना बारीक करून डेटॉल आणि पाण्यासोबत मिक्स करून स्प्रे केल्यास पाल पळते.

Image Source: pexels