घरात राहू-केतूच्या अशुभ प्रभावामुळे मानसिक आर्थिक आणि शारीरिक यातना वाढतात.

Published by: प्रिया मोहिते

ज्योतिष शास्त्रामध्ये काही झाडं अशी आहेत जी घराच्या बाहेर लावल्यास राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळू शकते.

Published by: प्रिया मोहिते

कडुलिंबाचे झाड घराबाहेर लावल्यास शनी आणि राहू-केतूच्या अशुभ प्रभावाला कमी करण्यास मदत करतात.

Published by: प्रिया मोहिते

लिंबाच्या झाडाजवळ नकारात्मक ऊर्जा टिकू शकत नाही.

Published by: प्रिया मोहिते

यामुळे नजर दोष लागू होण्यापासूनही बचाव होतो.

Published by: प्रिया मोहिते

लिंबाच्या झाडाच्या लाकडाने हवन केल्यास वास्तूदोष दूर होतात.

Published by: प्रिया मोहिते

लिंबाच्या झाडामुळे शनीच्या दोषांपासून बचाव करता येतो.

Published by: प्रिया मोहिते

जे लोक केतूच्या अशुभतेमुळे त्रस्त आहेत, त्यांनी घराबाहेर ही रोपं लावावीत.

Published by: प्रिया मोहिते