अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाची वैशिष्ट्य सांगितली आहेत.

परिपूर्ण जोडप्याबद्दल बोलायचं झाल्यास, यामध्ये 6 अंक हा भाग्यशाली अंक आहे.

अंक ज्योतिषानुसार, अंक 6 चा स्वामी ग्रह हा शुक्र आहे.

शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, प्रणय आणि ऐश्वर्याचे प्रतिनिधित्व करतो.

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक 6 असतो.

मूलांक 6 असलेले लोक फार रोमँटिक आणि काळजी घेणारे असतात.

6 मूलांकाचे नातेसंबंध चांगले असतात. ते नात्यात संतुलन राखतात.

6 मूलांक असलेल्या नात्यात प्रामाणिकपणा दिसून येतो.