हिंदू धर्मात झाडूचा संबंध देवीशी जोडण्यात आला आहे.

Published by: प्रिया मोहिते

म्हणूनच, वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्याची योग्य दिशा आणि स्थान महत्त्वाचे आहे.

Published by: प्रिया मोहिते

त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार नवीन झाडू खरेदी करण्याचे नियमसुद्धा सांगितले आहेत.

Published by: प्रिया मोहिते

झाडू खरेदी करण्याचा शुभ दिवस नेमका कोणता असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.

Published by: प्रिया मोहिते

चुकीच्या दिवसात झाडूची केलेली खरेदी अशुभ ठरु शकते.

Published by: प्रिया मोहिते

यासाठीच नवीन झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा हे जाणून घेऊयात.

Published by: प्रिया मोहिते

वास्तुशास्त्रानुसार, रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे शुभ असते.

Published by: प्रिया मोहिते

काही परंपरेनुसार लोकं झाडू खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवसही शुभ मानतात.

Published by: प्रिया मोहिते

या दिवसात खरेदी केलेल्या झाडूने घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहते.

Published by: प्रिया मोहिते