घरात वास्तुशास्त्रानुसार आरसा कुठे लावावा?

Published by: जगदीश ढोले
Image Source: PINTEREST

वास्तुशास्त्रानुसार आरसा ही केवळ सजावटीची वस्तू नसून , त्याचा थेट घरातील ऊर्जा प्रवाहावर परिणाम असतो.

Image Source: PINTEREST

योग्य ठिकाणे आरसा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते , प्रकाश पसरतो आणि घरात उत्साह आणि आनंद टिकून राहतो.

Image Source: PINTEREST

परंतु जर चुकीच्या ठिकाणे आरसा लावला तर त्याचे नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात.

Image Source: PINTEREST

वास्तुशास्त्र असं सांगत की आरसा हा नेहमी अशा ठिकाणी लावावा जिथून नैसर्गिक प्रकाशाचा प्रवाह होतो, जागा मोठी आणि मोकळी असते.

Image Source: PINTEREST

उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावणे शुभ मानले जाते, कारण या दिशेकडून येणारा प्रकाश आणि ऊर्जा ही दुप्पट असते

Image Source: PINTEREST

बेडरूममध्ये आरसा हा पलंगासमोर लावू नये याने नकारात्मक त्रास आणि मानसिक ताण वाढू शकतो.

Image Source: PINTEREST

जेवणाच्या टेबलासमोर आरसा लावल्याने समृद्धीमध्ये वाढ होते असं मानलं जातं.

Image Source: PINTEREST

स्वयंपाकघरात आणि पायऱ्यांसमोर आरसा लावणे टाळावे.

Image Source: PINTEREST

योग्य दिशेत व योग्य पद्धतीने लावलेला आरसा घरात सौंदर्य तर वाढवतोच, शिवाय वास्तुनुसार आनंद, आरोग्य आणि समृद्धीही आणतो.

Image Source: PINTEREST

योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने लावलेला आरसा घरात सौंदर्य आनंद, आरोग्य आणि समृद्धी वाढवतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: PINTEREST