आज लोकांशी जेवढा संपर्क ठेवाल, तेवढी तुमच्या कामात प्रगती होईल
आज कमिशन एजंट लोकांना बऱ्यापैकी पैसे मिळतील, तुमच्यातील निर्मिती क्षमतेला वाव मिळेल
आज मुलांची प्रगती होण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, आर्थिक घडी चांगली बसेल
आज सहकारी मित्रांची मदत उत्तम मिळेल, वैवाहिक जीवनात सौख्याचा आनंद मिळेल
आज महिलांचा काहीतरी नवीन करण्याकडे कल राहील, वादविवाद टाळाल
आज सहकार्याने समस्या सोडवण्यात सक्षम राहाल
आज नोकरी धंद्यात आत्तापर्यंत केलेल्या कामाचे फळ मिळून आर्थिक फायदा होईल
नोकरीच्या शोधात असाल तर चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते
सामाजिक काम करणाऱ्यांना त्यांच्या श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटेल
मित्र मंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल, एखादे काम करून घ्यायचे असेल तर मोठ्या लोकांच्या ओळखीने काम होईल
स्वतः आनंदी राहाल, परंतु जेथे जाल तेथे आनंद निर्माण कराल
आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहाल, त्यामुळे ज्येष्ठ मंडळी खुश राहतील
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.