राम नवमीच्या दिवशी धन्याची पंजीरी अर्पण केल्याने प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळतो आणि करिअरमध्ये प्रगती होते.
आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी खीरचा नैवेद्य अर्पण करावा. खिरचा भोग अर्पण केल्याने गोडवा आणि सौख्य लाभते.
श्रीरामाच्या पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेनंतर हा प्रसाद भक्तांमध्ये वाटावा.