आज गोड बोलून आणि वागून इतरांची मने जिंकून घेतली, तर चांगल्यापैकी प्रगती कराल
आज पापड खाद्यपदार्थ चैनीच्या वस्तू यांच्या व्यापारात चांगला पैसा मिळेल
आज भाग्याची साथ चांगली मिळून, आपल्या हक्कांना बाधा न आणता स्वतःचे हित साधून घ्याल
आज महिला आपले आवडते छंद जोपासतील भाग्य उजळेल.
आज स्थावर इस्टेटिसंबंधी अडकलेली कामे मार्गी लागतील, त्यापासून लाभही मिळेल
आज आर्थिक आणि सामाजिक दर्जा प्राप्त होईल, साध्या प्रत पोचण्यासाठी एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा जबरदस्त कराल
आज अत्यंत व्यवहाराने वागाल, तुमचे अस्तित्व जगाला दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा कराल
आज आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न कराल
आज उच्च अधिकार मिळवाल, कलेतून पैसा मिळेल
आज घरामध्ये एखादी गोष्ट पटवून देण्यात यशस्वी व्हाल, महिला बुद्धीच्या जोरावर पुढे जातील
आज स्वतः काम न करता, इतरांकडून कामे करून घेण्यात यशस्वी व्हाल.
आज मनासारखे झाले नाही, तर रागाचा पारा ताबडतोब चढेल
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.