ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रालाही महत्त्व आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

यामध्ये व्यक्तीचा त्याच्या जन्मतारखेनुसार मूलांक ठरवला जातो.

Image Source: unsplash

याच मूलांकाच्या आधारे व्यक्तीचं भविष्य, त्याचा स्वभाव ठरवला जातो.

Image Source: unsplash

मूलांक आणि ग्रहांच्या संयोगाने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्याच्या स्वभावाबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकते.

Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक 3 असतो.

Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 च्या लोकांना आयुष्यात फार मेहनत घ्यावी लागते.

Image Source: unsplash

मूलांक 3 च्या लोकांना अनेकदा आर्थिक सामना करावा लागतो.

Image Source: unsplash

या जन्मतारखेचे लोक इतरांप्रमाणेच आपल्या कामाशी प्रामाणिक असतात.

Image Source: unsplash

प्रचंड मेहनत घेतात पण तरीही या जन्मतारखेच्या लोकांना सतत पैशांची कडकी जाणवत असते.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash