अंक शास्त्रा नुसार 11:11 हा देवदूतांचा क्रमांक आहे असे म्हणतात.

जर 11:11 हा क्रमांक प्रत्येक वेळी तुमच्या पाहण्यात येत असेल तर...

तर तुमच्या जीवनात काही तरी सकारात्मक होणार आहे.

11:11 ची वेळ पाहून लगेच इच्छा मागणे हे खुप शुभ मानले जाते.

11:11 ला दोन्ही हात जोडून इच्छा मागा.

या वेळी जर इच्छा मागीतली तर संपूर्ण युनिवर्स तुमची इच्छा पूर्ण करते.

करिअर चे बोलेल तर 11:11 ला दिसणे हे तुमच्या करिअरला खुप यश मिळते.

तुमच्या लव-लाइफ मध्ये प्रेम वाढेल आणि तुमचे नाते आणि घट्ट होते.

अंक ज्योतिषी च्या मते 11:11 पाहिल्यावर तुमच्या जीवनात सुख- समृध्दी येते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.