यामध्ये मूलांक 4 असलेल्या लोकांबद्दल देखील काही खास गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो.
4 मूलांकाच्या मुली दिसायला सुंदर असतात.
4, 13, 22 किंवा 31 जन्मतारखेच्या मुली कधी कसलं टेन्शन घेत नाहीत. त्यांचा अधिपती ग्रह राहू आहे.
यांचं व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असतं.
आपल्या सौंदर्याने त्या कोणालाही सहज भुरळ पाडू शकतात.
त्यांचा प्रेमविवाहावर विश्वास असतो.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.