वैदिक पंचांगानुसार, आज 25 जून 2025 सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात एखाद्या नवीन काम अंगावर पडेल, परंतु त्याची उत्कृष्ट जबाबदारी पेलल्यामुळे वरिष्ठ खूश होतील.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनो आज थोडा अहंकार बाजूला ठेवून सर्वांमध्ये मिळून मिसळून राहिलात तर पुढच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनो आज ज्यांना त्वचारोग आहे, त्यांनी व्यवस्थित औषध पाणी घ्यावे मेंदूवर ताण येईल असे कोणतेही काम न करणे हितावह ठरेल

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cance

कर्क राशीच्या लोकांनो हुकमी यश सातत्यपूर्ण प्रयत्न आणि निश्चित मिळेल, प्रत्येक आव्हानाला योग्य प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक की एकाग्रता साधेल.

Image Source: ABP MAJHA)

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांनो महिलांनी नकारात्मक विचार बाजूला ठेवावेत, चाकोरीमध्ये यशाची सवय थोडा आळशी बनवेल

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनो आज नवा विचार करायचा म्हणजे, धोका पत्करणं आलंच त्यासाठी आज सज्ज व्हा

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांनो आज स्वतःबद्दल थोडा शांतपणे विचार करा, सवयींची गुलामगिरी सोडून दिली तर अधिक कार्यक्षमतेने कामाला लागल

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या शत्रूंना गारद कराल आणि स्पर्धेला धीराने तोंड द्याल

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनो आज जी गोष्ट आतापर्यंत केली नाही, त्या गोष्टींचा मागवा घ्याल आणि अचानक यश पदरात पडेल.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो आपल्या बुद्धीचा उपयोग सकारात्मक कामासाठी करा. हाताखालच्या लोकांना सांभाळून घ्यावे लागेल.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनो आज रागाला आवर घातला नाही तर लोकांचे सहकार्य मिळणार नाही. नवीन जागेचे व्यवहार होऊ शकतात

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांनो आज महिला स्वकर्तुत्वाने पुढे येतील, ज्या व्यक्ती संशोधन क्षेत्रात आहेत, त्यांनी संशोधन चालू ठेवावे.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA