या एकादशीला गरजूंना तांदूळ, डाळ, गहू यांसारख्या वस्तूंचं दान करा.
या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा कारण हा रंग भगवान विष्णूला प्रिय आहे.
या दिवशी जलदान केल्याने तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव होईल.
आपल्या क्षमतेनुसार या दिवशी धनदान केल्याने जीवनातील आर्थिक संकटं दूर होतात.
हिंदू धर्मानुसार गायीची सेवन करणे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. त्यामुळे जमल्यास आपल्या आजूबाजूला असलेल्या गायीची सेवा करा.
दीप दान केल्याने आपल्या घरातील सर्व दुःख आणि संकटं दूर होतात आणि सुख-समृद्धी नांदते.