7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

मूलांक 7 चे लोक गंभीर, आणि विचारशील स्वभावाचे असतात.

Image Source: META AI

या लोकांमध्ये तीव्र अंतर्ज्ञान आणि सिक्स सेन्स असतो.

Image Source: META AI

या लोकांनी अचानक घेतलेले निर्णय नंतर योग्य ठरतात.

Image Source: META AI

मूलांक 7 असणाऱ्यांना लोकांना अनेकदा भविष्यातील घटना आधीच समजतात.

Image Source: META AI

केतू ग्रहाचा प्रभाव यांच्यावर विशेष असतो, जो रहस्य आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे.

Image Source: GOOGLE

केतूमुळे या लोकांना अदृश्य गोष्टी आणि गूढता अधिक जाणवते.

Image Source: META AI

हे लोक जास्त बोलत नाहीत पण प्रत्येक गोष्ट समजून घेतात.

Image Source: META AI

यांचे सल्ले अचूक आणि सत्यताभरलेले असतात, म्हणून लोक त्यांचा आदर करतात.

Image Source: META AI

त्यांचा रहस्यमय स्वभाव आणि अंतर्ज्ञान त्यांना सर्वांत वेगळं ठरवतं.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA