जगात खूप लोकांचा स्वभाव हट्टी आणि भांडखोर असतो, त्यामागे कदाचित त्यांच्या जन्मतारखेचा संबंध असेल.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

अंकशास्त्रानुसार या तारखेला जन्मलेले लोक कधीच आपली चूक स्वीकारत नाहीत.

Image Source: META AI

असे लोक छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडतात आणि कोणाचं ऐकत नाहीत.

Image Source: META AI

1, 5, 8, 11, 19, 23, 26, 29 या तारखेला जन्मलेले लोक स्वभावाने हट्टी असतात.

Image Source: META AI

असे लोक फक्त स्वतःचं म्हणणं खरं करतात आणि नेहमी आपल्याच मनाचं करतात.

Image Source: META AI

इतरांनी चांगल्यासाठी काही सांगितलं तर त्याकडे देखील ते दुर्लक्ष करतात.

Image Source: META AI

असे लोक बहुतेक वेळा आपल्या नातेवाईक आणि मित्रांशी भांडत असतात.

Image Source: META AI

1, 10 आणि 17 या तारखेला जन्मलेले लोक भोळ्या स्वभावाचे असतात.

Image Source: META AI

या जन्मतारखेचे लोक कोणतीच गोष्ट मनात ठेवत नाहीत.

Image Source: META AI

अशा लोकांपासून खूप शिकण्यासारखे असते, पण त्यांचा हट्टीपणा हा अडचणीत टाकतो.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: META AI