ज्योतिषशास्त्रात रंगांना विशेष महत्त्व आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

रंगांचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

Image Source: unsplash

वेगवेगळ्या रंगांचा संबंध वेगवेगळ्या ग्रहांशी असतो.

Image Source: unsplash

हे रंग सुख-शांती, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्याशी जोडले जातात.

Image Source: unsplash

योग्य दिवशी योग्य रंगांचा वापरला केला गेला तर नशिबाचे बंद दरवाजे देखील उघडू शकतात.

Image Source: unsplash

गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे.

Image Source: unsplash

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुवारी पिवळ्या रंगाचा वापर केला गेला तर बृहस्पती ग्रहाची स्थिती मजबूत होते.

Image Source: unsplash

पिवळ्या रंगासोबतच केशरी किंवा पांढऱ्या रंगांचाही वापर तुम्ही करु शकता.

Image Source: unsplash

या दिवशी जर पिवळ्या किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान केले, तर बृहस्पती ग्रहाचा दोष कमी होतो.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash