शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शुभ परिणाम देणारे ग्रहमान आहे, कौटुंबिक सौख्य लाभेल
वैवाहिक जीवनात एकमेकांना समजावून घ्याल, तुमच्या क्षमाशील आणि उदार वृत्तीचा इतरांना अनुभव घेता येईल
नोकरी धंद्यात भाग्यदयाचे प्रसंग येतील नावलौकिक आणि किर्ती लाभेल
आपल्यावर असलेली जबाबदारी पार पडल्यास यश मिळेल, महिलांना आपल्या आवडी जोपासण्याच्या संधी मिळतील
इतरांशी संपर्क ठेवण्यात आणि गप्पागोष्टी करण्यात दिवस आनंदात जाईल
आज पडलेली सरकारी कामे मार्गी लागतील त्यासाठी जास्त प्रयत्न करा
कलाकारांना आपल्या कलेचा अभिमान वाटेल अशा घटना घडतील, महिलांना नाविन्याची आवड निर्माण होईल
व्यवसाय धंद्यामध्ये कामाच्या बाबतीत तुम्ही दाखवलेला तडफदारपणा फायदेशीर ठरेल
तुमची बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांचा सुरेख संगम तुमच्या कामांमध्ये दिसेल
नोकरीमध्ये आत्मविश्वासाने काम केल्यामुळे वरिष्ठांची मर्जी राखाल
स्वतंत्र काम करण्यात आनंद वाटेल, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात लोकांच्या मर्जीस उतराल
प्रसिद्धी माध्यमातून लाभ मिळेल, नोकरी व्यवसायामध्ये प्रचंड आत्मविश्वासाने पावले टाकाल