7 मेच्या रात्री झोपेत असलेल्या पाकिस्तानवर भारतीय लष्कराने हल्ला करुन बदला घेतला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले.

Image Source: Meta AI

ऑपरेशन सिंदूर या मोहिमेद्वारे भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे.

Image Source: Meta AI

ऑपरेशन सिंदूर मोहिम राबविताना आकाशातील ग्रह नक्षत्रांची स्थितीही विशेष ठरली आहे.

Image Source: Meta AI

ही हालचाल कुंभ राशीत झाली आहे ज्याचे स्वामी शनी देव आहेत. शनी देवाला कर्मफळदाता म्हणतात.

Image Source: Facebook

ही हालचाल मंगळवारी रात्री पार पडली, ज्याचा कारक ग्रह मंगळ आहे.

Image Source: Facebook

मंगळ ग्रह युद्ध आणि शक्तीचा अधिष्ठाता मानला जातो.

Image Source: Facebook

2025 वर्षाचा राजा सूर्य आहे. या मोहिमे दरम्यान चंद्र सिंह राशीत होता. ही सूर्याची रास आहे.

Image Source: Facebook

मंगळाचा पराक्रम, सूर्याचे तेज आणि शनिच्या न्यायप्रियतेमुळे भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे.

Image Source: Facebook

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI