तुमची कला लोकांच्या समोर येण्यासाठी बरेच तर्क वितर्क करावे लागतील
आज इस्टेटचे वाद थोडे चिघळतील, भाग्याची साथ कमी पडल्यामुळे निर्णय घेतला जाणार नाही
महिलांना जरा नमते घ्यावे लागेल, आपला पराक्रम सिद्ध करणे ही जादू नाही ती एक साधन आहे हे लक्षात ठेवा
अचानक प्रसिद्धीच्या झोतात येण्याच्या संधी चालून येतील, परंतु आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता
उष्णतेचा त्रास वाढेल, घरामध्ये अचानक येणाऱ्या खर्चाला तोंड द्यावी लागेल
घरात दुरुस्तीची कामे निघतील, बरेच दिवसांपासून मनामध्ये काही योजना असतील त्यांना योग्य संधी मिळेल
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा राहील, दुसऱ्याचे मन लगेच वाचता येणार आहे
प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे येण्याचा संभव महिला आपल्या बुद्धीच्या जोरावर पुढे जातील
फार मोठे धाडस करण्याचा मानस नसेल, असुरक्षिततेची भावना बेचैन करेल
मानसिक ताण वाढण्याची शक्यता, थोडा तापटपणाही वाढेल
समोरच्या माणसांच्या मताशी लवकर सहमत होणार नाही, कामात काही बदल करावा असे वाटत राहील
प्रतिकूल परिस्थितीमधूनही पुढे जाल, संघर्षातून यशाकडे जाण्याचा मार्ग सापडेल.