वैवाहिक सौख्यामध्ये पेल्यातील वादळे उठतील, जोडीदाराच्या हुकूमशाही वृत्तीचा विरोध कराल
प्राप्त परिस्थिती मधून तुम्ही किती आनंद लुटता, यावर तुमचे सुख अवलंबून राहील
कलाकार लोकांना पर्वणी आहे, चांगुलपणावर विश्वास ठेवून पुढे जाल
एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून, इतरांची मने जिंकाल
घरामध्ये धार्मिक कार्य क्रम करण्याचे बेत आखाल. प्रतिकूल परिस्थितीची दखल अवश्य घ्याल
चिंता आणि निराशा यांचे सावट थोडेसे राहिले तरी मनावर घेऊ नका, आर्थिक गुंतवणूक कराल
कलाकारांना वेगवेगळ्या संधी चालून येतील, फक्त आलेली संधी हे ओळखले पाहिजे.
नोकरी व्यवसायामध्ये मनाप्रमाणे बदल कराल, तेथील वातावरणही सुखावह भासेल.
जुने प्रश्न मार्गी लागतील, घरातील वयस्कर माणसांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
महिलांनी आपल्या कामाबाबत जागरूक राहावे, जे काम करायचे ते तत्काळ हाती घ्या.
आज कामे लवकर मार्गी लागतील, दुःखाचे पारडे हलके करणारा आणि आनंद देणारा दिवस आहे
तुमच्या मूळच्या आनंदी आणि उत्साही स्वभावाला खतपाणी घालणारा दिवस आहे