षडाष्टक योगामुळे तूळ राशीच्या लोकांना संकटांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून सतर्क राहा.
शनी-मंगळ युती मकर राशीकरिता अत्यंत अशुभ आहे. हा काळ प्रतिकूल ठरू शकतो.
कर्क राशीसाठी हा योग नुकसानकारक आहे. आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवावे लागेल.
या योगात सावध राहणं महत्त्वाचं आहे. आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या.