भावाच्या जन्मतारखेनुसार कोणत्या रंगाची राखी शुभ ठरेल?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

रक्षाबंधननिमीत्त बाजारात वेगवेगळ्या डीजाईन्सच्या राख्या आल्या आहेत.

Image Source: Pinterest

पण, फक्त डीजाईन्सच नाही तर राख्यांचा रंगही तितकाच महत्वाचा आहे.

Image Source: Pinterest

भावाच्या जन्म तारखेनुसार राखीचा रंग निवडला तर त्यांचे नशीब चमकू शकते.

Image Source: Pinterest

1, 10, 19, 28 या तारखेला जन्मलेल्या भावासाठी लाल, गुलाबी, किंवा केशरी रंगाची राखी शुभ ठरते. हे रंग त्यांना जीवनात प्रेम आणि ऊर्जा देतील.

Image Source: Pinterest

2, 11, 29 तारखेला जन्मलेल्यांसाठी पांढरा किंवा क्रीम रंगाची राखी उत्तम ठरते. या रंगांनी त्याच्या जीवनात शांतता आणि समृद्धी येईल.

Image Source: Pinterest

3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या भावासाठी पिवळा किंवा सोनेरी रंगाची राखी त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उन्नती घेऊन येईल.

Image Source: Pinterest

4, 13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या भावासाठी तेजस्वी प्रकारातील राखी योग्य आहे. या रंगाने भावाच्या जीवनात उत्साह आणि नवा आत्मविश्वास निर्माण होईल.

Image Source: Pinterest

5, 14, 23 तारखेला जन्मलेल्यांसाठी पांढऱ्या रंगाची राखी शुभ ठरते.या रंगाची राखी त्याला शांतता, प्रेम आणि एकाग्रता देईल.

Image Source: Pinterest

7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या भावासाठी चमकदार आणि रंगीबेरंगी राखी निवडा.या रंगांनी त्याच्या जीवनात नवीन आनंद आणि उत्साह भरेल.

Image Source: Pinterest

8, 17, 26 तारखेला जन्मलेल्यांसाठी निळा आणि तपकिरी रंगाची राखी शुभ ठरेल.हे रंग त्याच्या मनाला स्थिरता देतील.

Image Source: Pinterest

9, 18, 27 तारखेला जन्मलेल्या भावासाठी लाल, गुलाबी आणि नारंगी रंगाची राखी योग्य आहे.या रंगांच्या शक्तीमुळे त्याला उत्तम संधी मिळतील.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest