भगवान श्री कृष्णाच्या थाळीत 56 भोगच का असतात?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

हिंदू परंपरेनुसार, भगवान श्रीकृष्णाची देखील मनोभावे पूजा केली जाते.

Image Source: Pinterest

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Image Source: Pinterest

त्यानुसार, येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आहे.

Image Source: Pinterest

या दिवशी भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करतात तसेच, त्यांना 56 भोग अर्पण करतात.

Image Source: Pinterest

मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का, की भगवान श्रीकृष्णाला 56 भोगांचाच नैवेद्य का दाखवतात?

Image Source: Pinterest

याचीच एक कथा जाणून घेऊयात.

Image Source: Pinterest

धार्मिक मान्यतेनुसार, देवी यशोदेने आपल्या बाळकृष्णासाठी 7 दिवस 8 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, पक्वान्न खाऊ घालायची.

Image Source: Pinterest

जे एकूण मिळून 56 पदार्थ झाले. याच कारणामुळे भगवान कृष्णाला 56 भोग अर्पण करतात.

Image Source: Pinterest

त्यामुळे, कालांतराने परंपरेनुसार, कृष्णाला 56 वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा सुरु झाली.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest