स्त्रिया डावा हात खाजला तर पैसे मिळतात असे मानले जाते.

Image Source: Pinterest

त्याचप्रमाणे पुरुष उजवा हात खाजला तर पैसे मिळतात असे मानले जाते.

पैसा मिळेल

Image Source: Pinterest

कान खाजल्याने सन्मान मिळेल असं मानलं जातं.

Image Source: Pinterest

तर डोळे खाजवणे चांगली गोष्ट घडेल अशी मान्यता आहे.

Image Source: Pinterest

नाक खाजल्याने नावडती गोष्ट घडेल असं म्हणतात.

नावडती गोष्ट घडेल

Image Source: Pinterest

तर ओठ खाजण्याने आवडती व्यक्ती भेटेण्याचे योग वाढतात.

आवडती व्यक्ती भेटेल

Image Source: Pinterest

तळपाय खाजल्याने लांबचा प्रवास घडतो अशी मान्यता आहे.

लांबचा प्रवास चढेल

Image Source: Pinterest

छाती खाजवाल्याने तब्येत बिघडेल असं म्हणलं जातं.

तब्येत बिघडेल

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.