रक्षाबंधनानंतर राखी काढण्याची योग्य वेळ जाणून घ्या !

Published by: जगदीश ढोले

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणींच्या प्रेमाचा सण नुकताच साजरा झाला. बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.

ज्योतिषशास्त्रानुसार राखी लगेच काढू नये ही राखी जन्माष्टमीपर्यंत राखी ठेवावी आणि पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी कडून टाकावी.

पितृपक्षात राखी बांधून ठेवणे अशुद्ध मानले जाते आणि अशुद्ध वस्तू कधीच धारण करू नयेतत्यामुळे योग्य वेळेत भेटताच राखी कडवी.

राखी काढून कचर्‍यात फेकणे चुकीचे मानल जातं ती सुरक्षित ठेवावी किंवा एखाद्या झाडाला बांधावी.

तुटलेली राखी अशुभ मानली जाते त्यामुळे त्याच पाण्यात विसर्जन करावं किंवा झाडाच्या मुळाशी ठेवावं.

राखी काढताना 1 रुपयाचे नाणे किंवा गूळ ठेवणं शुभ मानलं जात.

राखी काढताना देव किंवा कुलदेवतेचा स्मरण करावे आणि आपल्या भावाच्या सुखासाठी प्रार्थना करावी.

राखी स्वतः ओढून काढू नये तर शक्य असेल तर कुठूम्बातल्या ज्येष्ठ व्यक्तीला किंवा आईला सांगावं कढईला.

राखी हळूच उलगडून, गाठ न तोडता काढावी कारण ही एक ऊर्जात्मक आणि धार्मिक बंधनाची प्रक्रिया असते.

राखी काढल्यानंतर मनात म्हणा म्हणावं : “हे बंधन सदैव संरक्षण देत राहो, आणि जीवनात सुख-शांती राहो.”