कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. जुनी ध्येये पूर्ण होतील आणि मित्रांकडून मोठा नफा मिळू शकतो.विचारपूर्वकच पाऊल उचला.
नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळतील. प्रयत्नांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. आळस टाळा.
नोकरीत पदोन्नती व आदर मिळण्याची शक्यता. मालमत्तेशी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकते. लक्झरी वस्तूंवर खर्च होऊ शकतो
करिअरमध्ये शुभ संधी मिळतील, कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल. खरेदी करताना कागदपत्रे तपासा.
आठवड्याची सुरुवात शुभ, प्रलंबित कामे पूर्ण होतील. ज्येष्ठांचा, जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.