ज्योतिषशास्त्रानुसार, 12 राशी या 12 ज्योतिर्लिंगांशी संबंधित आहेत, तुमच्या राशीच्या शिवलिंगाबद्दल जाणून घ्या...

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

मेष

रामेश्वरम ज्योतिर्लिंग मेष राशीशी संबंधित आहे. याची पूजा केल्याने या लोकांच्या जीवनात धनलाभ आणि स्थिरता वाढते.

Image Source: ABP MAJHA

वृषभ

सोमनाथ ज्योतिर्लिंग वृषभ राशीशी संबंधित आहे.भगवान शिवाचे आशीर्वाद आणि आयुष्याचं कल्याण होते

Image Source: ABP MAJHA

मिथुन

मिथुन राशी नागेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे. आध्यात्मिक विकासासोबतच जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.

Image Source: ABP MAJHA

कर्क

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कर्क राशीशी संबंधित आहे. ज्ञान आणि आध्यात्मिक क्षमता व्यक्त करतो.

Image Source: ABP MAJHA

सिंह

सिंह राशीचा संबंध वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाशी आहे, भक्तांना चांगले आरोग्य, संतती आणि मंत्रसिद्धी प्राप्त होते.

Image Source: ABP MAJHA

कन्या

कन्या राशीशी संबंधित ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन आहे. फक्त दर्शनाने अश्वमेध यज्ञासारखेच फळ मिळते.

Image Source: ABP MAJHA

तूळ

तूळ राशीचा संबंध महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशी आहे. जीवनातील सर्व भीती आणि काळाची भीती दूर होते.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक

श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वृश्चिक राशीशी संबंधित आहे. संतती सुख, विवाह योग, कौटुंबिक समस्यांपासून मुक्तता मिळते.

Image Source: ABP MAJHA

धनु

काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग धनु राशीशी संबंधित आहे. मोक्षप्राप्तीच्या आध्यात्मिक प्रवासात मदत करते.

Image Source: ABP MAJHA

मकर

भीमाशंकर ज्योतिर्लिंग मकर राशीशी संबंधित आहे. ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत मंगळ कमकुवत स्थानावर आहे त्यांना आराम मिळतो.

Image Source: ABP MAJHA

कुंभ

कुंभ राशीशी संबंधित ज्योतिर्लिंग केदारनाथ आहे. आध्यात्मिक शांती आणि समृद्धी मिळते.

Image Source: ABP MAJHA

मीन

मीन राशीशी संबंधित ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आहे. जीवनात आराम आणि सांसारिक सुख प्राप्त होते देतो.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA