वैदिक पंचांगानुसार, आज 25 जुलै 2025 सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

आज करिअरच्या बाबतीत थोडासा झगडा संघर्ष करावा लागेल, त्यासाठी कुटुंबातून थोडा विरोध होऊ शकतो.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

आज उत्तम यश मिळत असतानाही, सतत होणाऱ्या बदलांचे इशारे लक्षात घ्यायला लागतील.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

आज यशासाठी डोळसपणे धोका पत्करणे अपरिहार्य आहे, कोणत्याही टीकेला भीक घालू नका.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

आज परिस्थितीचे तारतम्य ठेवायला हवे, नवीन योजनांचे स्वागत करताना संकल्प करा.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

आज चिकाटी धैर्य यांच्या जोरावर आपलं काम उत्तम असायला हवं असा आत्मविश्वास बाळगा.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

आज दैव कसंही असलं तरी, कर्म तुमच्या हातात आहे, हे लक्षात ठेवलेत तर यश तुमचं आहे.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

आज कुळदेवीची उपासना चांगल्या कार्यशक्तीसाठी आवश्यक आहे, त्यामुळे मानसिक ताकद वाढेल.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

आज आज स्वातंत्र्यप्रियता वाढेल. आज स्वपराक्रमाने समाजात पुढे याल.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

आज कलासक्त राहाल, पण 'हम करे सो कायदा' हा हेका चालवाल.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो घरामध्ये आपले म्हणणे इतरांना ऐकवण्यास भाग पाडावे, पाठीच्या कण्याचे आजार उद्भवू शकतात.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कर्तुत्व आणि स्वावलंबन या गुणांमुळे पुढे याल आणि चार लोकात उठून दिसाल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

आज मनमोकळेपणाने लोकांमध्ये मिसळाल. स्वतःच्या अस्तित्वाला धक्का न लावता कामे पूर्ण करा.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA